सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. अचानक खर्च वाढतील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. आपले मनोबल वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. उत्तरार्धात उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. प्रतिष्ठीत बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. शुभदिनांक २,३

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com