डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:25 AM2017-08-18T05:25:49+5:302017-08-18T05:26:05+5:30

सन २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.

Dr. Babasaheb Ambedkar Library Award | डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर

Next

मुंबई : सन २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. २०१४-१५ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी राज्यभरातून १९ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे. तसेच २०१५-१६ सालासाठी एकूण १३ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची निवड करण्यात आली आहे.
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयांना पुरस्कार दिला जातो. ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून जनतेला चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे.
>डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय
कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार
विभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कार
पुणे विभाग विजयकुमार तुकाराम पवार
(२०१४-१५) सोलापूर २५ हजार
अमरावती चंद्रकांत माधवराव चांगदे
अमरावती २५ हजार
विभागस्तरीय पुरस्कार (२०१४-१५ )
विभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कार
अमरावती डॉ. राजनारायण सुपाजी १५ हजार
गोमसे, अकोला
औरंगाबाद अनंतराव माणिकराव चाटे, बीड १५ हजार
नाशिक सुरेश बाबुराव हराळ, अहमदनगर १५ हजार
नागपूर सुभाष बलदारराव शेषकर, चंद्रपूर १५ हजार
पुणे लक्ष्मणराव नाना थोरात, पुणे १५ हजार
मुंबई मधुसूदन रामचंद्र बागवे, मुंबई १५ हजार
विभागस्तरीय पुरस्कार (२०१५-१६ )
विभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कार
औरंगाबाद प्रवीण भुजंगराव अणदूरकर १५ हजार
नाशिक पोपटराव रंभाजी उगले १५ हजार
>शहरी विभाग
ग्रंथालयाचे नाव पुरस्कार
गणेश वाचनालय, ५० हजार
नानल पेठ, परभणी
सत्यशारदा सार्वजनिक ३० हजार
वाचनालय, परभणी
सहकार महर्षी बाळासाहेब पवार
सार्वजनिक वाचनालय, औरंगाबाद २० हजार
महेवी मुजफ्फर हुसेन, १० हजार
मालेगाव, नाशिक
>ग्रामीण विभाग
ग्रंथालयाचे नाव पुरस्कार
रसिक रंजन वाचनालय, ५० हजार
हातकणंगले, कोल्हापूर
विदर्भ ग्रामीण विकास ३० हजार
सार्वजनिक वाचनालय, वर्धा
शिवछत्रपती सार्वजनिक २० हजार
वाचनालय, धावज्याची वाडी, बीड
गोदावरी सार्वजनिक १० हजार
वाचनालय, निफाड, नाशिक
>शहरी विभाग
ग्रंथालयाचे नाव पुरस्कार
देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक
वाचनालय, पुसद, यवतमाळ ५० हजार
अभिषेक सार्वजनिक वाचनालय, ३० हजार
राहुरी, अहमदनगर
ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय, १० हजार
कृषी कॉलनी, परभणी
>ग्रामीण विभाग
ग्रंथालयाचे नाव पुरस्कार
विवेकानंद ३० हजार
वाचनालय,
आलमला, लातूर
कर्मवीर मोफत २० हजार
वाचनालय, खानापूर,
सांगली

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Library Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.