Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
फ़ोटोफ्लिक
टेलीविजन
Top Stories
टेलीविजन :
२ घटस्फोट, १० वर्षे लहान अभिनेत्यासोबतच्या अफेयरच्या चर्चा, आता ही अभिनेत्री जगतेय असं आयुष्य
टेलिव्हिजनवरील ही लोकप्रिय अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ...
टेलीविजन :
"तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
Mahhi Vij : माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं." ...
टेलीविजन :
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
१५० हून अधिक मालिकांमध्ये झळकलेली ही अभिनेत्रीने कलाविश्वातून घेतला संन्यास. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री? ...
टेलीविजन :
Photos: कुंजवनाची सुंदरराणी रुप तुझे...! गर्द झाडीत श्रेया बुगडेचं फोटोशूट
श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या'ची क्वीन म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या ती काय करतेय? ...
टेलीविजन :
'आनंदी आनंदी असतांना…' राजाध्यक्षांच्या सुनेचा पारंपरिक साज; मनमोहक फोटो Viral
अभिनेत्री दिव्या पुगावकर हे नाव मराठी मालिका विश्वात चांगलच प्रचलित आहे. ...
टेलीविजन :
'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडलेच्या समुद्रकिनारी ग्लॅमरस अदा, फोटोंना मिळतेय पसंती
Tanvi Mundale : तन्वी मुंडलेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...
टेलीविजन :
'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर
अक्षया या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...
टेलीविजन :
मराठमोळ्या अभिनेत्रीचा कहर! ब्लाउजविना नेसली साडी, फोटो व्हायरल
अभिनेत्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने ब्लाउजविना साडी नेसली आहे. ...
टेलीविजन :
ऐश्वर्या - सारंगच्या संगीत सोहळ्यात हृषिकेश - जानकीचा धमाल परफॉर्मन्स, पाहा फोटो
घरोघरी मातीच्या चुली मालिकेक ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नााची धामधूम बघायला मिळतेय (gharoghari matichya chuli) ...
Next Page