IPL 2019 RCB vs KXIP : आरसीबीचा पंजाबवर विजय

बेंगळुरू, आयपीएल 2019 : एबी डि'व्हिलियर्सची तुफानी खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. एबी डि'व्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीमुळे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:27 PM2019-04-24T19:27:16+5:302019-04-25T00:12:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 RCB vs KXIP : आरसीबीचा पंजाबवर विजय | IPL 2019 RCB vs KXIP : आरसीबीचा पंजाबवर विजय

IPL 2019 RCB vs KXIP : आरसीबीचा पंजाबवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेंगळुरू, आयपीएल 2019 : एबी डि'व्हिलियर्सची तुफानी खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. एबी डि'व्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना 202 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग पंजाबला करता आला नाही.

11:51 PM

आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक



 

11:39 PM

आर. अश्विन आऊट



 

11:38 PM

निकोलस पुरन आऊट



 

11:29 PM

पंजाबला चौथा धक्का

डेव्हिड मिलरच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. मिलरने 24 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. 



 

10:55 PM

लोकेश राहुल आऊट

लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का बसला. राहुलने 27 चेेंडूंत 42 धावा केल्या.



 

10:52 PM

पंजाबला दुसरा धक्का



 

10:42 PM

लोकेश राहुल ठरला तीन हजार धावा जलद करणारा पहिला भारतीय फलंदाज



 

10:17 PM

पंजाबला पहिला धक्का

ख्रिस गेलच्या रुपात पंजाबला मोठा धक्का बसला. गेलने 10 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या.



 

09:51 PM

आरसीबीचा 202 धावांचा डोंगर


09:32 PM

एबी डिव्हिलियर्सचे अर्धशतक



 

08:58 PM

बंगळुरुला चौथा धक्का



 

08:56 PM

मोईन अली आऊट



 

08:55 PM

पार्थिव पटेल आऊट



 

08:21 PM

बंगळुरूला मोठा धक्का, कोहली आऊट

विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. कोहलीला 13 धावा करता आल्या.



 

07:40 PM

... असा झाला टॉस, पाहा हा व्हिडीओ



 

07:39 PM

आरसीबीची पहिली बॅटींग

किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकत पंजाबने आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

Web Title: IPL 2019 RCB vs KXIP : आरसीबीचा पंजाबवर विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.